विषुववृत्ताच्या विस्मयकारक गंमती !
विषुववृत्ताच्या विस्मयकारक गंमती !
1) पूर्व आफ्रिकन देशांच्या सफारीदरम्यान तेथील वन्यप्राणी जीवनाबरोबरच आणखी एका वैशिष्ट्याचा परिचय होतो, तो म्हणजे विषुववृत्ताचा.
2) केनया अथवा टांझानियामधून फिरताना रस्त्याच्या कडेला अधूनमधून ‘इक्वेटर’ (विषुववृत्त) असे बोर्ड लावलेले दिसतात. ती म्हणजे पृथ्वीवरील विषुववृत्ताची रेषा होय.
3) पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवापासून काल्पनिक रेषा आखली आणि ती उत्तर ध्रुवाला वळसा घालून परत खाली दक्षिण ध्रुवावर आणून पृथ्वीचा उभा परीघ आखला,तर त्याची लांबी 40000 हजार किलोमीटर होईल.
तर पृथ्वीच्या गोलाच्या मध्यावरची आडवी काल्पनिक रेषा म्हणजे विषुववृत्ताची लांबी आहे 40075 कि.मी.
4) विषुववृत्त रेषा मुख्यत:हिंदी महासागर,अटलांटिक महासागर अशी समुद्रावरूनच जात असली तरी जगातील 12 देशांमधूनही ती जाते.त्यात मुख्यत:आफ्रिका खंडातील केनया,टांझानिया हे देश आहेत.इक्वेडोर या देशाची राजधानी क्विटो ही विषुववृत्तावर आहे.
दक्षिण अमेरिकेतील ब्राझील,कोलंबिया या देशांतून विषुववृत्त जाते.
आशियातील इंडोनेशियामधून ते जाते.
5) केनियामध्ये ‘इक्वेटर’ असा बोर्ड असलेल्या ठिकाणी स्थानिक रहिवासी पाच-पंचवीस रुपये घेऊन एक शास्त्रीय प्रयोग करून दाखवतात.
एका घमेल्यात पाणी भरून घमेल्यास मध्यभागी एक भोक पाडले जाते.या भोकातून पाण्याची धार काठीसारखी सरळ जमिनीवर येते.
मात्र,विषुववृत्ताच्या रेषेपासून जेमतेम 20 मीटर अंतर सोडून उत्तरेला हा प्रयोग केला तर पाण्याची धार जमिनीवर पडताना उजव्या बाजूने गरगर फिरत पडते.
हाच प्रयोग विरुद्ध दिशेला (विषुववृत्ताच्या दक्षिणेला) 20 मीटर अंतर सोडून केला,तर ही धार उलट दिशेने म्हणजेच डावीकडे गरगर फिरत पडते.हा अचंबित करणारा प्रयोग पाहताना गंमत वाटते.
पाण्याच्या धारेवर विषुववृत्तावर पृथ्वीच्या फिरणा-या वेगाचा जो परिणाम होतो, त्याचे शास्त्रीय नाव ‘कोरिआॅलिस इफेक्ट’ असे आहे.त्याचे कारण शास्त्रीय आहे.
6) पृथ्वी स्वत:भोवती फिरते.एका दिवसात म्हणजे 24 तासांत 40005 कि.मी.परीघ फिरवण्यासाठी विषुववृत्तावर पृथ्वीच्या फिरण्याची गती सर्वात जास्त असते.ही गती एका तासाला 1670 कि.मी.इतकी वेगवान असते.साहजिकच जमिनीवर पडणा-या पाण्याच्या धारेला इतक्या प्रचंड वेगवान गुरुत्वाकर्षणासह खाली पडते.
7) विषुववृत्ताच्या वरील भागात उत्तर गोलार्धात जे शंख सापडतात ते सर्व उजव्या कानाचे असतात.
आणि विषुववृत्ताच्या खालील भागात दक्षिण गोलार्धात जे शंख सापडतात ते सर्व डाव्या कानाचे असतात.
8) विषुववृत्ताच्या वरील उत्तर गोलार्धात जे कोळी आहेत ते सर्व डावीकडून उजवीकडे जाळे विनतात.
आणि विषुववृत्ताच्या खाली दक्षिण गोलार्धात जे कोळी आहेत ते सर्व उजवीकडून डावीकडे जाळे विनतात.
आहे ना गंमतीशीर !
- A Whatsapp forward.
- Author unknown !

Comments
Post a Comment