Skip to main content

Posts

Featured

'राणी पद्मिनी(पद्मावती)चा खरा इतिहास' डाॅ.सचिन जांभोरकर,

'राणी पद्मिनी(पद्मावती)चा खरा इतिहास' डाॅ.सचिन जांभोरकर, नागपूर        माझ्या मागच्या लेखाला ('आपले राष्ट्रपुरुष कोण?') सहर्ष स्वीकारल्याबद्दल धन्यवाद !आपली राष्ट्रीय जीवनमूल्ये, राष्ट्रीय आदर्श व राष्ट्रपुरुष कोण असावेत, या संकल्पनांच्या स्पष्टतेनंतर आता आपणां सगळ्या भारतीयांना जिजाऊमांसाहेब, पुण्यश्लोक अहल्याबाई होळकर, राणी लक्ष्मीबाई, भगिनी निवेदिता, सावित्रीबाई फुले, राणी मां गाईडिन्ल्यू आदि प्रातःस्मरणीय मातृदेवतांइतकीच वंदनीय व पूजनीय असणारी; देव, देश अन् धर्मरक्षणार्थ आपल्या प्राणांची आहूति देवून बलिदानाचा अत्युच्च आदर्श प्रस्थापित करणारी चित्तोडची महाराणी पद्मिनी (पद्मावती) हिचा नेमका इतिहास काय आहे, हे कळावे या हेतूने हा लेखनप्रपंच. राणी पद्मिनी व तिच्या समवेत चित्तोडगडावरीवर बलिवेदीवर जोहार करणाऱ्या सोळा सहस्त्र राजपूत माता-भगिनींच्या सर्वोच्च बलिदानाचा इतिहास पूर्णपणे माहित करुन मगच सर्वांनी संजय लीला भन्साळीचा 'पद्मावती' पहावा, ही नम्र अपेक्षा.          सुलतानी परंपरेप्रमाणे आपला काका व सासरा असणाऱ्या आणि दिल्लीच्या गादीवरील खिलजी राजवंशाच

Latest Posts

दंडवतेंना दंडवत...! -अनुपम कांबळी.

दगड...

संवाद मनाचे

समयसूचकता... भाऊ तोरसेकर

आपली राष्ट्रीय दांभिकता...

विझलेले दिवे...

विषुववृत्ताच्या विस्मयकारक गंमती !

मराठी पुस्तकं

उंबरठ्यावरची पिढी...

परतीचे मेघ...